आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपले क्लिनिक अद्ययावत आणि अप टू डेट असणे गरजेचे आहे.यासाठी MEGA GPCON 2020-21 हे फोरम दैनंदिन प्रॅक्टिस साठी अत्यंत आवश्यक आहे.यासाठी तुम्ही स्वतः आणि आपले क्लिनिक update करणे खूप गरजेचे आहे.MEGA GPCON ही संधी आपल्याला देत आहे.सर्वं डॉक्टर मित्र -मैत्रिणींनी या *BEST CLINIC COMPETITION* मध्ये सहभाग घेऊन तुमच्या व प्रॅक्टिस मधला अमुलाग्र बदल नक्कीच अनुभवा