MEGA GPCON 2022-23

 *MEGAGPCON 2022*

Date  *12th & 13th November 2022*
Please note down these dates.

Venue: *Bantara Bhavan* Pune

*Megagpcon Organizing Chairman*
Dr Haribhau Sonawane

*Megagpcon Organizing Secretaries*
Dr Sunil Bhujbal /
Dr Appasaheb Kakade

Poster Competition

जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने
मेगाजीपीकाँन २२ साठी पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
पोस्टर हे मोजक्या शब्दात चित्र ,आलेख यांच्या साहाय्याने योग्य तो आशय प्रेक्षकांपर्यंत पोहचविणारे प्रभावी साधन आहे.
चित्रकला,रंगसंगती,आविष्कार,संवादी भाषा,विषयातील नेमकी व अचूक माहिती पोस्टरमध्ये असते.पोस्टरमधून प्रबोधनाचा विषय मांडता येतो.
मेगाजीपीकाँन २०२२ स्पर्धेचे विषय खालीलप्रमाणे,

Topics for Poster Competition:
1) Transgender Equality-A Human Right
2) Azadi Ka Amrit Mahotsav
3) Holistic approach towards Health.

स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे
# मेगाजीपीकाँनच्या २०२२ वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी केलेले डॉक्टर फक्त यात भाग घेऊ शकतील.
# पोस्टर ठळक अक्षरात असावे.
# पोस्टर चार्ट पेपरवरती काढावे.
#त्यावरती कोणतीही चित्रे चिटकवू नयेत.
# जीपीएच्या ऑफिस मध्ये पोस्टर जमा करण्याची अंतिम दिनांक १५ ऑक्टबर २२.

आकर्षक बक्षिसे मिळवण्याची सुवर्ण संधी

जिंकणाऱ्या सर्व स्पर्धकांना आकर्षक रोख बक्षिसे आहेत याची सर्व डॉक्टरांनी नोंद घ्यावी.

 

Mega Gpcon Organizing Chairman
डॉ.हरिभाऊ सोनवणे
९४२२०३७३९३

Mega Gpcon Organizing Secretaries
डॉ. सुनिल भुजबळ
९४२३०५२०८१
डॉ. अप्पासाहेब काकडे
९९२२३०७३१३

Poster Committee Chairman
डॉ. दिपाली भुजबळ
९४२३०५२०७१

Co- chairman
डॉ. प्रिया मेंगडे
९८६०२६४५०६
Poster Committee Members
डॉ.स्मिता चरवड
७७०९६०७२८२
डॉ. अभय सोनवणे
९८९००६१५२५
डॉ निकिता खबाडेपाटील
७८७५८७४५८०
डॉ मेघना सातारले-लऊलकर
७०३८१३५५४५

The Best Clinic Award Competition

In Today's Competitive World it is necessary to keep ourselves updated in every aspect of our Clinical practise....

MEGAGPCON 2022 is One such opportunity which gives us a great idea as to how an up-to-date GP Clinic has to be...
Winning is not important but participating is....
Which will enhance one's knowledge about things which will keep our clinic at Par...

Encouraging you all to participate and keep yourself always ahead..._

Rules & Regulations will be Forwarded to Participants Directly...

Last Date of entry is 15th October 2022

For Confirming your entries plz Call us Directly
Registered Megagpcon 2022 Delegates are eligible to participate *
Megagpcon Organizing Chairman
Dr Haribhau Sonawane
9422037393
Megagpacon
Secretaries
DrSunil Bujbal
9423052081
Dr Appasaheb Kakde
9922307313

Best Clinic Award Committee

Chairman
Dr Madhuri Zankar
9881257365
Co-chairman
Dr Jagdish Bang
9850835086

Dr Nitin Zankar
9822036566
Dr Rajesh Doshi
981108969
Dr Vasundhara Mane
9623668315
Dr Pavan Gujar
9175115826

FREE PAPER ( RESEARCH PAPER ) Competition

In Today's Competitive World it is necessary to keep ourselves updated in every aspect of our Clinical practise....

_MEGAGPCON 2022 is One such opportunity where you can present your clinical data in the form of Research Paper

Please feel free to contact any one of us if you need any help regarding the same.

Encouraging you all to participate and share your experiences

Last Date of entry is 10th October 2022

For Confirming your entries plz call us Directly

Registered Megagpcon 2022 Delegates are eligible to participate *
Megagpcon Organizing Chairman
Dr Haribhau Sonawane
9422037393
Megagpacon
Secretaries
Dr.Sunil Bujbal
9423052081
Dr.Appasaheb Kakade
9922307313

Free Paper Committee

Chairman
Dr.Nitin Nimbane
9822860128

Co-chairman
Dr.Manasi Pawar
9922945687

Dr.Pravin Darak
9822438001

Dr.Mustaq Tamboli
9226428784

MEGAGPCON 2022 आयोजित निबंध स्पर्धा

हो,हो... निबंध स्पर्धा
आपल्या भावना व्यक्त करण्याचं, समाजाभिमुख होण्याचं, प्रबोधन करत डोळ्यात अंजन घालण्यासाठी लेखन करण्यासाठीच मुक्त व्यासपीठ....

आपण निबंध स्पर्धेचे आयोजन करत आहोत ... ते तुमच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, व्यस्त जीवनात स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी...!

एखाद्या विषयाकडे पाहण्याची प्रत्येकाची वेगळी दृष्टी असते आणि ती मांडणे आवश्यक आहे...
जे मनात आहे आणि विचारात आहे ते मांडणे आवश्यक आहे...
का! कशासाठी ?
कारण आपल्या प्रत्येकाच्या विचारांनी एक नवीन दृष्टी मिळू शकेल ...आणि आपण सर्वजण मिळून एखादा प्रश्न सहज सोडवू शकू...

ही सुवर्ण संधी आहे ...मोकळे व्हा..मनमुराद लिहा... अहो..निबंध स्पर्धेत सहभागी व्हा !
चला तर मग लागा तयारीला...
विषय आहेत

१) डॉक्टरांच्या सर्वांगीन विकासात वैद्यकीय संघटनेचा सहभाग

२) बदलती जीवनशैली व वैद्यकीय आव्हाने

३) सोशिअल मिडिया आणि वैद्यकीय व्यवसाय

नियम:-
१) शब्द मर्यादा १५००

२) भाषा मराठी, हिंदी व इंग्लिश

३) आपले निबंध PDF मधेच पाठवावे

४)निबंध पाठवण्याची अंतिम तारीख
१५ ऑक्टोबर २०२२

आकर्षक बक्षिसे मिळवण्याची सुवर्ण संधी

MEGAGPCON ORGANISING CHAIRMAN
डॉ.हरिभाऊ सोनवणे
9422037393

MEGAGPCON SECRETARIES
डॉ. सुनिल भुजबळ
9423052081
डॉ. अप्पासाहेब काकडे
9922307313

ESSAY COMMITTEE CHAIRMAN
डॉ. वैशाली लोढा
9028626191
CO CHAIRMAN
डॉ. संजय बुटाला
9890913145
डॉ. राजश्री काकडे
9850616584

COMMITTEE MEMBERS
डॉ.कांचन खैराटकर
8888815789
डॉ.शुभा लोंढे
7387877045