शुभ दीपावली
❀ सस्नेह निमंत्रण ❀
गॅलेक्सी केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
यांच्या वतीने जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन
यांच्या सहकार्याने व TMD आणि SH Enterprise
प्रस्तुत
दिवाळी पहाट
२०२६
सोमवार ९ नोव्हेंबर, सकाळी ६ ते ९
बालगंधर्व रंग मंदिर
संगीत संचलन :
मुकेश देढिया
मुकेश देढिया
गायक
तेजस्विनी पाहुना
धवल चांदवडकर
चंद्रशेखर महाजुनी
राधिका अत्रे
आपले स्नेहांकित
डॉ. शैलेश पुणतांबेकर | डॉ. सीमा पुणतांबेकर
डॉ. ऐश्वर्या पुणतांबेकर आणि
डॉ. आप्पासाहेब काकडे (जि. पी. ए. प्रेसिडेंट)
डॉ. राजेश दोशी (जि. पी. ए. सेक्रेटरी)
डॉ. श्रीकांत बेलगमवार (जि. पी. ए. सेक्रेटरी)


