About This Event
दिनांक 9/7/2026 आळंदी ते पुणे पायी जीपीए दिंडी पार पडली, त्यात मोठ्या संख्येने जीपीए मेंबर्सने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला,
तापकीर आजी व पवार कुटुंब तसेच डॉ. विठ्ठल भुजाडी व डॉ. प्रमोद लिंगसे यांच्या सहकार्यामुळे दिंडी सुखरूप पार पडली,
तसेच दिंडी प्रमुख डॉ. पी .एच .म्हस्के , डॉ . सुनील पायगुडे व डॉ. आर डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी झाली, त्याचप्रमाणे डॉ. प्रमोद लिंगसे, डॉ. विठ्ठल भुजडी डॉ. दिनेश सुकाळे व डॉ. संतोष खेडकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले, त्यासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद व आभार 🙏
GPA President
डॉ. आप्पासाहेब काकडे
GPA Secretaries
डॉ. राजेश दोशी
डॉ. श्रीकांत बेलगमवार