1 Apr 2026 Ganesh Sabhagruh New English School, Pune
Installation Ceremony 2026-27
1 Apr 20268:30 AM onwards
Ganesh Sabhagruh New English School
Open AttendanceExpected this year
N/A
About This Event
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे आणि सह्याद्री हॉस्पिटल आयोजित
📚 “Multisystemic Approach” आणि installation ceremony 2026/ 27 या ज्ञानसमृद्ध आणि प्रेरणादायी कार्यक्रमात मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मान्यवर वक्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार! 🙏 🎤 *मिस वसुंधरा काशिकर* – प्रेरणादायी सत्रासाठी मनःपूर्वक धन्यवाद. 💐 *डॉ. शिल्पा कुलकर्णी* – Netrin Advanced Cardiac Rehab Program विषयी मार्गदर्शनासाठी अभिनंदन. 💐 *डॉ. जगदीश शेजुळ* – Radiation Oncology मधील नवीन प्रगती विषयी माहिती दिल्याबद्दल आभार. 💐 *डॉ. अभिजीत पळशीकर* – Metal-less Angioplasty या आधुनिक तंत्रज्ञानावर प्रकाश टाकल्याबद्दल अभिनंदन. 💐 *डॉ संजय कोलते* – Robotic Surgery चे मूलभूत तत्त्व समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. 💐 *डॉ. रणजीत देशमुख* – Endoscopic Spine Surgery विषयावर सखोल विचार मांडल्याबद्दल अभिनंदन.
🔴 *Guest of Honour*
💐 डॉ *. प्रसाद बिवरे सर** – Medical field मधील ABCDE या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेवर त्यांनी दिलेले मार्गदर्शन अत्यंत प्रभावी व उपयुक्त होते. प्रत्येक डॉक्टरांनी ते आत्मसात करावे ही त्यांची कळकळ स्पष्टपणे जाणवली.
🔴 *Chief Guest*
💐 *प्रा. डॉ. सुरेश गोसावी सर* (Vice-Chancellor, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) – विद्यापीठातील विविध उपयुक्त कोर्सेसविषयी त्यांनी दिलेली माहिती मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरली.
आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील नवीन दृष्टिकोन आणि ज्ञान अधिक व्यापक झाले आहे. तसेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉👑 सर्व पदाधिकारी, तसेच असोसिएशनच्या इतर सर्व मान्यवर सदस्यांचे मनःपूर्वक आभार. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व टीम्सचेही खूप खूप धन्यवाद. 🙏 आपल्या सर्वांचे योगदान प्रेरणादायी असून, भविष्यातही असेच मार्गदर्शन लाभत राहो हीच सदिच्छा.